आजचे राशिभविष्य : 5 जून 2026... कोणत्या राशींना मिळणार यश

Aarti Badade

मेष :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नवीन परिचय होतील.

today horoscope

|

Sakal

वृषभ :

गुरूकृपा लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

today horoscope

|

Sakal

मिथुन :

आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

today horoscope

|

Sakal

कर्क :

मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

today horoscope

|

Sakal

सिंह :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

today horoscope

|

Sakal

कन्या :

संततिसौख्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात सुयश लाभेल.

today horoscope

|

Sakal

तुळ :

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

today horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

today horoscope

|

Sakal

धनु :

नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. जुनी येणी वसूल होतील.

today horoscope

|

Sakal

मकर :

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

today horoscope

|

Sakal

कुंभ :

खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

today horoscope

|

Sakal

मीन :

अनेकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

today horoscope

|

sakal

शरीरात पित्त वाढण्यामागे कारणीभूत ठरते ‘हे’ एक कारण!

Acidity and Pitta Remedies in Summer

|

Sakal

येथे क्लिक करा