Vinod Dengale
भारतामध्ये म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांची संख्या वेगाने वाढत आहे. डिसेंबर 2025 पर्यंत 26.35 कोटी पोर्टफोलियो आणि 80.23 लाख कोटी AUM नोंदवले गेले.
Mutual Fund SIP Guide
eSakal
शेअर बाजारात थेट गुंतवणूक करण्यापेक्षा म्युच्युअल फंड तुलनेने सोपे आणि सुरक्षित मानले जातात.
Mutual Fund SIP Guide
eSakal
म्यूचुअल फंड SIP (Systematic Investment Plan) म्हणजे थोड्या-थोड्या पैशांतून नियमित गुंतवणूक करून मोठा फंड तयार करणे.
Mutual Fund SIP Guide
eSakal
SIPची खास गोष्ट म्हणजे फक्त 100 रुपयांपासूनही गुंतवणूक सुरू करता येते.
eSakal
रोज 100 रुपयांची SIP महिन्याला साधारण 2200 रुपये गुंतवणूक होते. तर 20 वर्षांत एकूण गुंतवणूक 5.28 लाख रुपये होते व 12% रिटर्न मिळाल्यास 20.23 लाखांचा फंड तयार होतो.
यात तुमची 20 वर्षांत एकूण गुंतवणूक होते - 7.2 लाख रुपये
12% रिटर्न मिळाल्यास एकूण रक्कम तब्बल 27.59 लाख रुपये होते.
अशावेळी 20 वर्षांत एकूण गुंतवणूक ही 4.8 लाख रुपये होते तर 12% रिटर्न गृहीत धरला तर 20 वर्षांत एकूण रक्कम 18.39 लाख रुपये होते.
Mutual Fund SIP Guide
जास्त रक्कम गुंतवली तर फंडही जास्त तयार होतो. पण निर्णय घेताना उत्पन्न, जोखीम आणि आर्थिक उद्दिष्टे महत्त्वाची असतात.
Mutual Fund SIP Guide
6 Safe Investment Options in India You Must Know!
eSakal