सुरक्षित गुंतवणूकीचे हे 6 पर्याय तुम्हाला माहिती आहे का?

Vinod Dengale

सुरक्षित गुंतवणूक

आजकाल पैसा फक्त जपणे नाही तर वाढवणे महत्त्वाचे आहे. पाहूया बँक FD, PPF, NSC, सोनं आणि इतर पर्यायांचे फायदे!

Safe & Smart Investments

|

eSakal

Bank FD (मुदत ठेव)

बँकेतील मुदत ठेव ही परंपरागत सुरक्षित गुंतवणूक असून यावर 6–8% व्याज मिळते. यातील व्याजावर कर लागतो, पण गुंतवलेली रक्कम जास्त सुरक्षित.

Safe & Smart Investments

|

eSakal

Debt Mutual Fund

यात सरकारी आणि कॉर्पोरेट बाँड, ट्रेझरी बिल, मनी मार्केट साधनांमध्ये गुंतवणूक केली जाते. FD पेक्षा थोडा जास्त परतावा, पण थोडी जोखीम असते.

Safe & Smart Investments

|

eSakal

PPF (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड)

  • दीर्घकालीन बचतीसाठीची सरकारची सुरक्षित गुंतवणूक योजना.

  • सुमारे 7.1% व्याजदर आणि 15 वर्ष कालावधी

  • यात मात्र 1.5 लाख रुपयांपर्यंत करसवलत

Safe & Smart Investments

|

eSakal

सोनं

सोनं आर्थिकदृष्ट्या महत्वाचे असून युद्ध, महागाई किंवा तणावाच्या काळात सुरक्षित गुंतवणूक मानले जाते आणि दीर्घकालीन फायद्यासाठी योग्य ठरते.

Safe & Smart Investments

|

eSakal

NSC (राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र)

ही पोस्ट ऑफिसची सुरक्षित बचत योजना असून यात पैसा 5 वर्षांसाठी गुंतवावा लागतो. विशेष म्हणजे यात करसवलत देखील मिळते.

Safe & Smart Investments

|

eSakal

SCSS (ज्येष्ठ नागरिक बचत योजना)

60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी असून FD च्या तुलनेत जास्त व्याजदर मिळतो.

Safe & Smart Investments

|

eSakal

महिन्याला ₹12,000 गुंतवा आणि मिळवा एकरकमी 2.5 कोटी अन् दरमहा 1 लाख पेन्शन

Invest ₹12,000 Monthly and Get ₹2.5 Crore Plus ₹1 Lakh Monthly Pension

|

eSakal

हेही वाचा