Puja Bonkile
चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी करण्यासाठी तांदळाचे पाणी वापरू शकता.
तांदळाचे पाणी वापरल्यास त्वचा चमकदार राहण्यास मदत मिळते.
त्वचा हायड्रेट राहण्यासाठी तांदळ्याच्या पाण्याने चेहरा रोज स्वच्छ करू शकता.
तांदळाच्या पाण्याने रोज चेहरा धुतल्यास डाग कमी होतात.
तांदळाच्या पाण्याने उन्हाळ्यात चेहरा धुतल्यास सूर्याच्या अतिनील किरणांपासून बचाव होतो.
तांदळाच्या पाण्याने चेहरा धुतल्यास लालसरपणा कमी होतो.
तांदळाच्या पाण्याने चेहरा धुतल्यास पिंपल्सची समस्या कमी होतात.
नियमितपणे तांदळाच्या पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचा स्वच्छ राहते.