निलेश साबळेचं कपिल शर्माबाबतचं वक्तव्य चर्चेत

Anuradha Vipat

डॉ. निलेश साबळे

डॉ. निलेश साबळे सध्या ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे

Nilesh Sable's statement

कॉपी

आता ‘चला हवा येऊ द्या’साठी कपिल शर्मा शोची कॉपी केली म्हणणाऱ्यांना निलेश साबळेनं स्पष्टच उत्तर दिलं आहे.

Nilesh Sable's statement

वाईट काय

निलेश म्हणाला, “अनेकजण म्हणतात कपिल शर्मा शोची कॉपी केली. तर होय. खरंच कॉपी केली. चांगल्याची कॉपी करणं त्यात काय वाईट आहे.

कारण

पुढे निलेश म्हणाला, “कपिलने केलं होतं, ते मला नंतर करावंस वाटलं. याच कारण होतं ‘लय भारी’ चित्रपट. 

प्रमोशन

“१० वर्ष ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचा नाटक आणि चित्रपटाच्या प्रमोशनला खरंच खूप फायदा झाला असंही निलेश बोलताना पुढे म्हणाला

इंडस्ट्रीचा फायदा

इंडस्ट्रीचा फायदा होणार असेल आणि अर्थात प्रेक्षकांचा काहीतरी चांगलं बघायला मिळणार असेल तर ते मी केलं पाहिजे असं स्पष्ट मत निलेश साबळेनं मांडलं .

अभिनेत्री शर्मिन सेगल मेहताने ‘हीरामंडी’ वेब सीरिजमधीला सांगितला किस्सा