दलजीत कौर होणार दुसऱ्या पतीपासून विभक्त

Anuradha Vipat

दलजीत कौर

दलजीत कौर हिने मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवला आहे.

Daljit Kaur

पहिले लग्न

दलजीत कौरचे पहिले लग्न शालिन भनोटसोबत झाले होते.

Daljit Kaur

दुसरे लग्न

त्यानंतर गेल्या वर्षीच दलजीतने दुसरे लग्न निखिल पटेल याच्यासोबत केले आहे

Daljit Kaur

भारतामध्ये परतली

आता दलजीत कौर आपल्या मुलासोबत अचानक भारतामध्ये परतली आहे

Daljit Kaur

फोटो आणि व्हिडीओ

तसेच निखिल पटेलसोबतचे सर्व फोटो आणि व्हिडीओ तिने सोशल मीडियावरून डिलीट केले आहेत

Daljit Kaur

घटस्फोटाची प्रक्रिया

काही रिपोर्टनुसार आता निखिल पटेल आणि दलजीत कौर यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Daljit Kaur

अभिनेता चेतन वडनेरे आणि अभिनेत्री ऋजुता धारप अडकले लग्नबंधनात