Aarti Badade
उन्हाळा सुरू होताच तीव्र ऊन, सततचा घाम आणि धुळीमुळे स्कॅल्प ऑइली बनतो, ज्यामुळे केसांत खाज सुटणे, कोंडा होणे आणि दुर्गंधी येण्याचा त्रास वाढतो.
hair care tips
Sakal
निसर्गाचे वरदान असलेला रीठा एक नॅचरल क्लीन्झर म्हणून काम करतो, जो स्कॅल्पवरील साचलेली घाण आणि अतिरिक्त तेल मुळापासून स्वच्छ करतो.
hair care tips
Sakal
रीठाचे काही दाणे पाण्यात चांगले उकळवून घ्या, ते पाणी पूर्णपणे थंड झाल्यावर त्याने केस स्वच्छ धुवा; यामुळे केसांचा चिकटपणा जाऊन चमक वाढेल.
hair care tips
Sakal
कडुलिंबामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात, जे उन्हाळ्याच्या दिवसांत स्कॅल्पला होणारे कोणतेही इन्फेक्शन आणि कोंडा रोखण्यासाठी उत्तम आहेत.
hair care tips
Sakal
कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून त्या थंड पाण्याने केस धुतल्यास घामामुळे येणारी दुर्गंधी दूर होते, स्कॅल्पला थंडावा मिळतो आणि मूळ मजबूत होते.
hair care tips
Sakal
केसांच्या वाढीसाठी तांदळाचे पाणी (Rice Water) खूप फायदेशीर मानले जाते; यातील पोषण घटकांमुळे केसांमधील कोरडेपणा कमी होऊन ते मऊ आणि चमकदार बनतात.
hair care tips
Sakal
तांदूळ पाण्यात उकळून किंवा रात्रभर भिजवून त्याचे पाणी वेगळे काढून घ्या आणि शॅम्पू केल्यानंतर या पाण्याने केस धुवून नैसर्गिक कंडिशनिंग मिळवा.
hair care tips
Sakal
heart attack and brain Cleveland clinic technique
Sakal