Aarti Badade
मानसिक ताणामुळे आजकाल विशी-तिशीतील तरुणांमध्येही हार्ट ॲटॅकचा धोका वाढला आहे. परंतु, रात्री झोपण्यापूर्वीच्या काही साध्या सवयी हृदय निरोगी ठेवू शकतात.
heart attack and brain Cleveland clinic technique
Sakal
'क्लीव्हलँड क्लिनिक'ने ३४० रुग्णांवर केलेल्या प्रयोगात समोर आले की, झोपण्यापूर्वी ४ सोप्या गोष्टी फॉलो करणाऱ्या लोकांच्या हृदयाची पंपिंग कार्यक्षमता तब्बल १८% पेक्षा जास्त सुधारली होती.
heart attack and brain Cleveland clinic technique
Sakal
झोपण्यापूर्वी ५ मिनिटे ४ सेकंद श्वास आत घ्या, २ सेकंद रोखून धरा आणि ६ सेकंद हळूहळू बाहेर सोडा. यामुळे वेगस नर्व्ह ॲक्टिव्ह होऊन ताण कमी होतो आणि हृदयाचे ठोके नॉर्मल होतात.
heart attack and brain Cleveland clinic technique
Sakal
झोपण्यापूर्वी किमान १० मिनिटे आधी मोबाईल, टीव्ही आणि खोलीचे लाईट्स बंद करा. यामुळे 'कॉर्टिसोल' हा स्ट्रेस हार्मोन कमी होतो, मेंदू रिलॅक्स मोडमध्ये जातो.
heart attack and brain Cleveland clinic technique
Sakal
रात्री झोपताना २ मिनिटांसाठी दोन्ही हात छातीवर ठेवा आणि दीर्घ श्वास घ्या व सोडा. ही साधी पद्धत नर्व्हस सिस्टमला शांत करते, हृदयाचे ठोके बॅलन्स करते आणि ॲन्झायटी दूर करते.
heart attack and brain Cleveland clinic technique
Sakal
झोपण्याच्या अर्धा तास आधी हळूहळू कोमट पाणी प्यायल्याने शरीर रात्रभर हायड्रेट राहते. पचनक्रिया सुधारते, शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. हृदयाला अधिक आराम मिळतो.
heart attack and brain Cleveland clinic technique
Sakal
महागड्या उपचारांपेक्षा रात्रीच्या या ४ साध्या आणि ५ मिनिटांच्या सवयी तुमचे हृदय १००% सुदृढ ठेवतील. आज रात्रीपासूनच स्वतःसाठी वेळ काढा आणि कायम ठणठणीत राहा!
heart attack and brain Cleveland clinic technique
Sakal
Surya Namaskar Calories Burned
Sakal