सतत केसात कोंडा? मग महाग शॅम्पू विसरा; घरच्याघरी करा हे 2 सोपे उपाय

Aarti Badade

कोंडा

बदलत्या जीवनशैलीमुळे कोंड्याची समस्या वाढली आहे. जर याकडे दुर्लक्ष केले, तर केस गळणे, डोक्यात खाज सुटणे आणि जखमा होण्याचे धोके वाढतात.

Dandruff home remedies

|

Sakal

का होतो केसांत कोंडा?

तज्ज्ञांच्या मते, ओल्या केसांत तेल लावणे हे कोंड्याचे मुख्य कारण आहे. तसेच कोंडा असलेल्या व्यक्तीचा कंगवा किंवा टॉवेल वापरल्यानेही हा संसर्ग पसरू शकतो.

Dandruff home remedies

|

Sakal

कापूर आणि तेलाची जादू

कापूर हा कोंड्यावर रामबाण उपाय आहे. नारळ किंवा मोहरीच्या तेलात कापूरचा एक तुकडा टाकून तो विरघळू द्या. या तेलाने आठवड्यातून दोनदा डोक्याची मालिश करा.

Dandruff home remedies

|

Sakal

खाज आणि पांढरा थर होईल दूर

तेलात कापूर मिसळून लावल्याने डोक्यातील पांढरा थर निघून जातो. यातील औषधी गुणधर्मांमुळे टाळूवरील खाज त्वरित थांबते आणि जंतूंचा नाश होतो.

कोरफडीचे जेल

कोरफड हे केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर आहे. आठवड्यातून २-३ दिवस केसांच्या मुळांशी ताजे कोरफडीचे जेल लावा आणि १५-२० मिनिटांनी केस स्वच्छ धुवा.

Dandruff home remedies

|

Sakal

चहापेक्षाही स्वस्त उपचार!

महागड्या ब्रँडेड शॅम्पूपेक्षा हे आयुर्वेदिक उपाय अत्यंत स्वस्त आहेत. केवळ दोन आठवड्यांच्या नियमित वापरामुळे तुम्हाला कोंड्यापासून कायमची सुटका मिळू शकते.

Dandruff home remedies

|

Sakal

केसांची स्वच्छता राखा

केस धुतल्यानंतर ते पूर्णपणे कोरडे करा आणि दुसऱ्याचा कंगवा वापरणे टाळा. नैसर्गिक उपायांनी तुमचे केस पुन्हा रेशमी आणि कोंडामुक्त होतील!

Dandruff home remedies

|

Sakal

रात्रीची 'ही' एक चूक पचनसंस्थेला पूर्णपणे बिघडवून टाकते

Late night eating side effects

|

sakal

येथे क्लिक करा