Saisimran Ghashi
केसात कोंडा होणे ही एक सामान्य समस्या आहे
Dandruff's worst nightmare
esakal
पण हा कोंडा वाढत राहिल्यास त्याचे फंगसमध्ये रूपांतर होते
Neem + Karela = scalp goals unlocked
esakal
तुमचे केस आणि टाळूवर इन्फेक्शन होऊन जखमा होण्याचा धोका वाढतो
goodbye to flakes the natural way
esakal
अशात घरच्या घरी एक उपाय केल्यास आठवड्यात केसातला कोंडा दूर होईल
Kitchen magic for a clean scalp
esakal
कारले आणि कडू लिंबाचा रस मिक्स करून केसांना लावा
biiter gourd and neem for dandruff control
esakal
हा रस लावताना sclap मध्ये व्यवस्थित मसाज करा जेणेकरून कोंडा त्याला चिटकेल
dandruff hair oils
esakal
मग अर्ध्या तासात कोमट पाण्याने केस धुवून टाका
neem karela benefits
esakal
असाच उपाय आठवडाभर केल्यास तुमच्या केसातला कोंडा नक्कीच नक्की होईल
dandruff home remedies
esakal
आणि फक्त एवढेच नाही, तर तुमचे केसही मऊ-मुलायम होतील आणि उवाचा त्रासही होणार नाही
silky shine hair neem use
esakal
never eat lemon with this food
esakal