‘दंगल’ फेम अभिनेत्री जायरा वसीमवर दुख:चा डोंगर; जवळच्या व्यक्तीचं झालं निधन

Anuradha Vipat

तीन सिनेमांमध्येमध्ये काम

‘दंगल’ फेम अभिनेत्री जायरा वसीमने आपल्या कारकिर्दीत फक्त तीन सिनेमांमध्येमध्ये काम केले आहे

'Dangal' fame actress Zaira Wasim

दुःखाचा डोंगर

आता झायरा हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

'Dangal' fame actress Zaira Wasim

वडिलांचं निधन

कारण अझायराच्या वडिलांचं निधन झालं आहे. 

'Dangal' fame actress Zaira Wasim

दुःख व्यक्त

झायराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दुःख व्यक्त केलं आहे.

'Dangal' fame actress Zaira Wasim

व्हायरल

झायराची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे

'Dangal' fame actress Zaira Wasim

निधन

दुःख व्यक्त करत झायरा म्हणाली, ‘माझे वडील झाहिद वसीम यांचं निधन झालं. अल्लाहकडे प्रार्थना करा की त्यांच्या उणीवा माफ करा

'Dangal' fame actress Zaira Wasim

लाईक्स आणि कमेंट

झायराचे चाहते तिच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटच्या माध्यमातून दुःख व्यक्त करत आहेत. 

'Dangal' fame actress Zaira Wasim

मधू चोप्रा झाल्या प्रियांका आणि निक यांच्या वयातील फरकाविषयी मोकळेपणे व्यक्त

Madhu Chopra | esakal