डिप्रेशनच्या गोळ्या घेताय? शरीरावर होणारे गंभीर परिणाम जाणून घ्या!

Aarti Badade

नैराश्य आणि औषधांचा वापर

कामाचा ताण, घरगुती समस्या आणि एकटेपणा यामुळे सध्या अनेक लोक डिप्रेशनचा (नैराश्याचा) सामना करत आहेत आणि त्यासाठी औषधे घेत आहेत.

Antidepressant Side Effects

|

Sakal

औषधे धोकादायक का?

डिप्रेशनची औषधे हृदय, यकृत (Liver) आणि मूत्रपिंड (Kidney) यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांसाठी धोकादायक ठरू शकतात. ही औषधे केवळ वैद्यकीय देखरेखीखाली घेणे गरजेचे आहे.

Antidepressant Side Effects

|

Sakal

दीर्घकालीन दुष्परिणाम

या औषधांच्या दीर्घकालीन वापरामुळे झोप न लागणे, वजन वाढणे, पचन बिघडणे, लैंगिक इच्छेत घट, चिडचिड किंवा भावनिक संवेदनांचा अभाव जाणवू शकतो.

Antidepressant Side Effects

|

Sakal

विथड्रॉवल सिंड्रोम

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे अचानक बंद केल्यास विथड्रॉवल सिंड्रोम (Withdrawal Syndrome) मुळे पुन्हा ताण, चिंता, थकवा आणि नैराश्याचा उद्रेक होऊ शकतो.

Antidepressant Side Effects

|

Sakal

उपचाराची योग्य पद्धत

मानसिक आजार उपचारक्षम आहेत. औषधांबरोबरच काउन्सेलिंग, योग, ध्यान, नियमित झोप, व्यायाम आणि समतोल आहार या गोष्टींचाही उपचारात मोठा फायदा होतो.

Antidepressant Side Effects

|

Sakal

डॉक्टरांना माहिती द्या

तुम्हाला जाणवणारे दुष्परिणाम (उदा. वजन वाढणे किंवा हृदयाचे ठोके बदलणे) डॉक्टरांना त्वरित सांगावे, जेणेकरून ते औषध बदलू शकतील.

Antidepressant Side Effects

|

Sakal

उपचाराशी जोडून राहा

औषधोपचार सुरू करण्यापूर्वी किंवा बंद करण्यापूर्वी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या. उपचारात संयम ठेवा आणि पूर्ण उपचार घ्या—लक्षणे सुधारण्यासाठी वेळ लागू शकतो.

Antidepressant Side Effects

|

Sakal

थंडीत कोरडी त्वचा, आता विसरा! रात्री झोपण्यापूर्वी ‘हे’ 7 उपाय नक्की करा

Winter Skin Care

|

Sakal

येथे क्लिक करा