महाराष्ट्रातील 'खतरनाक' ट्रेक्स! साहसाची आवड असेल तर या ठिकाणांना नक्की भेट द्या

Aarti Badade

एएमके (अलंग-मदन-कुलंग) - सर्वात अवघड ट्रेक

सह्याद्रीतील हा सर्वात कठीण ट्रेक मानला जातो, जिथे तांत्रिक चढण, उभ्या कड्या आणि ३ दिवसांचा प्रदीर्घ प्रवास करावा लागतो.

Most dangerous treks in Maharashtra

|

Sakal

लिंगाणा - तांत्रिकदृष्ट्या सर्वात धोकादायक

लिंगाणा सुळका सर करणे म्हणजे उभ्या खडकावर रॉक क्लायंबिंग करणे असून, येथे तांत्रिक उपकरणांशिवाय जाणे जीवघेणे ठरू शकते.

Most dangerous treks in Maharashtra

|

Sakal

कलावंतीण दुर्ग - धडकी भरवणाऱ्या पायऱ्या

थेट डोंगरात कोरलेल्या आणि रेलिंग नसलेल्या अतिउभ्या पायऱ्यांमुळे हा ट्रेक जगातील सर्वात भीतीदायक ट्रेकपैकी एक मानला जातो.

Most dangerous treks in Maharashtra

|

Sakal

हरीहर किल्ला - ८० अंशातील उभ्या पायऱ्या

पावसाळ्यात अत्यंत निसरड्या होणाऱ्या आणि ८० अंशाच्या कोनात असलेल्या खडकातील पायऱ्या या किल्ल्याचे मुख्य आकर्षण आणि आव्हान आहेत.

Most dangerous treks in Maharashtra

|

Sakal

भैरवगड आणि ढकबाहिरीचा थरार

अत्यंत अरुंद कडा आणि कड्यावरून चालताना होणारी काळजाची धडधड हे या दोन्ही ट्रेक्सचे वैशिष्ट्य आहे.

Most dangerous treks in Maharashtra

|

Sakal

तैलबैल आणि सांधण व्हॅलीचे आव्हान

भीतीदायक सुळके आणि खोल दऱ्यांमुळे हे ट्रेक्स केवळ अनुभवी गिर्यारोहकांसाठीच योग्य मानले जातात.

Most dangerous treks in Maharashtra

|

Sakal

सुरक्षितता सर्वात महत्त्वाची!

हे सर्व ट्रेक्स अनुभवी ट्रेकर्सनी योग्य मार्गदर्शक आणि तांत्रिक उपकरणांसह करणेच हिताचे ठरते.

Most dangerous treks in Maharashtra

|

Sakal

छत्रपती शिवाजी महाराजांनी रचलेला दुर्मिळ अभंग! श्रीशैलम भेटीचा 'तो' रंजक प्रसंग

Abhang composed by Chhatrapati Shivaji Maharaj

|

Sakal

येथे क्लिक करा