Aarti Badade
बचत करण्यासाठी किंवा अन्न वाया जाऊ नये म्हणून अनेकजण आदल्या दिवशीचे अन्न गरम करून खातात. पण हीच सवय तुमच्या आरोग्यासाठी 'स्लो पॉयझनिंग' ठरू शकते.
Avoid Leftover food for health
sakal
फ्रिजमध्ये अन्न ठेवल्याने ते सुरक्षित राहते, हा एक भ्रम आहे. फ्रिजमधील अन्नातील पोषक घटक कालांतराने कमी होतात आणि त्यात बॅक्टेरिया वाढू शकतात.
Avoid Leftover food for health
Sakal
शिळे अन्न पुन्हा पुन्हा गरम केल्याने त्यातील महत्त्वाची जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वे (Sattva) पूर्णपणे नष्ट होतात. असे अन्न केवळ पोट भरते, पोषण देत नाही.
Avoid Leftover food for health
sakal
शिळे अन्न खाल्ल्यामुळे अन्नातील हानिकारक बॅक्टेरियांमुळे उलट्या, जुलाब, तीव्र पोटदुखी आणि अन्नातून विषबाधा (Food Poisoning) होण्याचा मोठा धोका असतो.
Avoid Leftover food for health
Sakal
वारंवार शिळे किंवा फ्रिजमधील अन्न खाल्ल्याने पचनक्रिया बिघडते, ज्यामुळे तीव्र ॲसिडिटी आणि त्वचेच्या विविध ॲलर्जीचा त्रास सुरू होऊ शकतो.
Avoid Leftover food for health
Sakal
उष्ण आणि दमट वातावरणात अन्नावर सूक्ष्म बुरशी तयार होते. केवळ वासावरून अन्न चांगले आहे की नाही हे ओळखणे कठीण असते, जे शरीरासाठी घातक ठरते.
Avoid Leftover food for health
sakal
रात्रीची पोळी-भाजी सकाळी फोडणी देऊन खाण्याची सवय टाळा. विशेषतः गृहिणी आणि नोकरदार महिलांनी वेळेअभावी शिळे अन्न खाणे आरोग्यासाठी धोक्याचे आहे.
Avoid Leftover food for health
sakal
अन्न वाया जाऊ नये म्हणून ते तितकेच शिजवा किंवा गरजू प्राण्यांना द्या. निरोगी आयुष्यासाठी नेहमी ताजे आणि गरम अन्न खाण्याला प्राधान्य द्या.
Avoid Leftover food for health
Sakal
Joint Pain Uric acid symptoms
Sakal