Sandeep Shirguppe
दापोली हा कोकणातील सर्वात सुंदर आणि शांत समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध भाग आहे.
Dapoli Beaches
esakal
दापोलीतील सर्वाधिक लोकप्रिय, वॉटर स्पोर्ट्स आणि सूर्यास्तासाठी उत्तम.
Dapoli Beaches
esakal
शांत, विस्तीर्ण आणि स्वच्छ किनारा कपल्स आणि फॅमिलींसाठी परफेक्ट.
Dapoli Beaches
esakal
काळ्या वाळूचा सुंदर समुद्रकिनारा; फोटोग्राफी आणि शांत फिरण्यासाठी योग्य.
Dapoli Beaches
esakal
मच्छीमारांच्या जेटीसह निसर्गरम्य ठिकाण, संध्याकाळी मासळी लिलावासाठी प्रसिद्ध.
Dapoli Beaches
esakal
गर्दीपासून दूर, नैसर्गिक सौंदर्य जपलेला स्वच्छ किनारा.
Dapoli Beaches
esakal
पांढऱ्या वाळूचा शांत किनारा, आंजर्ले गणपती मंदिरासाठी प्रसिद्ध.
Dapoli Beaches
esakal
समुद्रातील ऐतिहासिक समुद्री किल्ला बोटने पाहता येतो. छायाचित्रणासाठी उत्तम.
Dapoli Beaches
esakal