Aarti Badade
डार्क चॉकलेट वजन कमी करण्यास मदत करते!
वजन कमी करण्यासाठी गोड पदार्थ टाळा, पण डार्क चॉकलेट मर्यादित प्रमाणात खाऊ शकता.
डार्क चॉकलेट हृदय, पोट, मेंदू आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे.
डार्क चॉकलेटचे ५ खास फायदे वजन कमी करण्यात मदत करतात.
अँटीऑक्सिडंट गुणधर्मामुळे चयापचय वाढते व कॅलरीज जलद बर्न होतात.
फ्लेव्होनॉइड्समुळे साखरेची इच्छा कमी होते व रक्तातील साखर नियंत्रित राहते.
डार्क चॉकलेट चरबी जाळण्याची प्रक्रिया वेगवान करते.
भूक कमी लागते, त्यामुळे जास्त खाणे टाळता येते.
वर्कआउटसाठी त्वरित ऊर्जा देते, त्यामुळे जिम करणाऱ्यांसाठी फायदेशीर.