Aarti Badade
आजच्या धावपळीच्या युगात महिलांमध्ये वाढणारी अनियमित पाळी आणि थकवा यांसारख्या समस्यांवर डार्क चॉकलेट एक प्रभावी उपाय ठरू शकते.
Dark chocolate benefits for women
Sakal
डार्क चॉकलेटमधील मॅग्नेशियम शरीरातील 'कोर्टिसोल' कमी करून मानसिक ताणतणाव नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
Dark chocolate benefits for women
Sakal
मासिक पाळीपूर्वी होणारी चिडचिड, नैराश्य आणि गोड खाण्याची ओढ कमी करण्यासाठी डार्क चॉकलेट खाणे फायदेशीर आहे.
Dark chocolate benefits for women
Sakal
यातील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील दाह कमी करतात, ज्यामुळे इस्ट्रोजेन हॉर्मोन संतुलित राहून आरोग्य सुधारते.
Dark chocolate benefits for women
Sakal
ज्या महिलांना PCOS चा त्रास आहे, त्यांच्या शरीरातील इन्सुलिनची पातळी सुधारण्यासाठी डार्क चॉकलेट मदत करते.
Dark chocolate benefits for women
Sakal
डार्क चॉकलेटमधील 'ट्रिप्टोफॅन' घटकामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते, जो संतुलित हॉर्मोन्सचा मुख्य पाया आहे.
Dark chocolate benefits for women
Sakal
दररोज ७० ते ८५% कोको असलेले फक्त २० ते २५ ग्रॅम डार्क चॉकलेट खावे; संध्याकाळची वेळ यासाठी सर्वोत्तम आहे.
Dark chocolate benefits for women
Sakal
मायग्रेन, ॲसिडिटी किंवा मधुमेह असलेल्या महिलांनी डार्क चॉकलेट खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
Dark chocolate benefits for women
Sakal
Health Benefits of soaked Raisins
Sakal