Saisimran Ghashi
डार्क सर्कल्स किंवा डोळ्याखाली काळे घेरे ही हल्ली सामान्य समस्या बनली आहे.
पण यामागे अनेक कारणे असू शकतात जसे की, झोप न होणे, आजार, मानसिक ताण.
पण डोळ्याखालचे हे डार्क सर्कल कायमचे घालवण्यासाठी एक जबरदस्त उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहे.
कोरफड आणि व्हिटॅमिन ई एकत्र मिसळून डोळ्याखाली लावल्याने खूप लवकर डार्क सर्कल दूर होतात.
ताजे आले आणि मधाच्या मिश्रणाने डोळ्याखाली हळू हळू मसाज करा.
बदाम तेल किंवा नारळ तेल डोळ्यांच्या आसपास लावल्याने त्वचा सौम्य होते.
चहा किंवा कॉफीचे छोटे बॅग वापर करून डोळ्यांची सुस्तावलेली जागा ताजीतवानी करा.
डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी काकडीच्या स्लाईस वापरल्याने फायदा होतो.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.