Aarti Badade
चमकदार डोळे सर्वांनाच आवडतात, पण आजकाल डोळ्यांखालील काळी वर्तुळे (Dark Circles) ही एक अत्यंत सामान्य समस्या बनली आहे.
Alum or Fitkari Face Benefits for Under Eye circle
Sakal
तुरटी हे एक नैसर्गिक क्षार असून त्यामध्ये त्वचा घट्ट करण्याचे आणि डोळ्यांखालील सूज कमी करण्याचे उत्तम गुणधर्म असतात.
Alum or Fitkari Face Benefits for Under Eye circle
Sakal
तुरटीचा एक छोटा तुकडा अर्धा कप पाण्यात विरघळवून, त्या द्रावणात कापूस बुडवून तो डोळ्यांखालील काळ्या भागावर लावावा.
Alum or Fitkari Face Benefits for Under Eye circle
Sakal
हे द्रावण डोळ्यांखाली १० मिनिटे राहू द्यावे, नंतर थंड पाण्याने धुवावे आणि हा उपाय आठवड्यातून फक्त २ वेळाच करावा.
Alum or Fitkari Face Benefits for Under Eye circle
Sakal
केवळ तुरटी पुरेशी नसून डार्क सर्कल्स मुळापासून घालवण्यासाठी दररोज ७ ते ८ तासांची शांत आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे.
Alum or Fitkari Face Benefits for Under Eye circle
Sakal
शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे आणि आहारात व्हिटॅमिन के (Vitamin K) व व्हिटॅमिन सी (Vitamin C) युक्त पदार्थांचा समावेश करावा.
Alum or Fitkari Face Benefits for Under Eye circle
Sakal
उन्हात बाहेर जाताना डोळ्यांच्या भोवती नेहमी सनस्क्रीन लावावे आणि डोळ्यांवरील थकवा व सूज कमी करण्यासाठी आईस पॅकचा वापर करावा.
Alum or Fitkari Face Benefits for Under Eye circle
Sakal
डार्क सर्कल्स खूप जुने असल्यास किंवा कोणत्याही उपायाने कमी न झाल्यास, त्वरित त्वचारोग तज्ज्ञांचा (Dermatologist) सल्ला घ्यावा.
Alum or Fitkari Face Benefits for Under Eye circle
Sakal
Jamun Good for Diabetes Patients
Sakal