Aarti Badade
उन्हाळा सुरू झाला की बाजारपेठेत दोन प्रकारचे कलिंगड दिसतात - एक गडद हिरवे आणि दुसरे फिक्कट पट्ट्यांचे, पण नक्की कोणते निवडावे?
Dark Green vs Striped Watermelon
Sakal
पट्ट्या असलेल्या कलिंगडाला 'पट्टेरी' किंवा 'डिस्को' म्हणतात, तर पूर्णपणे गडद हिरव्या कलिंगडाला 'शुगर क्वीन' किंवा 'काळं कलिंगड' म्हणतात.
Dark Green vs Striped Watermelon
Sakal
'क्रिमसन टाइड' म्हणजेच पट्टेरी कलिंगडाचे कवच जाड असल्याने ते लवकर फुटत नाही आणि यातील गर खायला अधिक कुरकुरीत लागतो.
Dark Green vs Striped Watermelon
Sakal
गडद हिरवे कलिंगड नावाप्रमाणेच अत्यंत गोड असते, याचे कवच पातळ असून आतील गर गडद लाल भडक आणि मऊ असतो.
Dark Green vs Striped Watermelon
Sakal
जर तुम्हाला नैसर्गिक साखरेचा अधिक गोडवा हवा असेल, तर गडद लाल गर असलेले 'शुगर क्वीन' कलिंगड निवडणे केव्हाही उत्तम ठरते.
Dark Green vs Striped Watermelon
Sakal
दोन्ही कलिंगडांत 'लायकोपीन' हे अँटीऑक्सिडंट असते, जे हृदय आणि त्वचेसाठी फायदेशीर असून गडद लाल कलिंगडात याचे प्रमाण थोडे जास्त असते.
Dark Green vs Striped Watermelon
sakal
कलिंगडात ९२% पाणी असल्याने उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी आणि शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दोन्ही प्रकारचे कलिंगड उन्हाळ्यात रामबाण उपाय आहेत.
Dark Green vs Striped Watermelon
sakal
Thyroid symptoms Hypothyroidism signs
Sakal