अचानक जास्त थंडी वाजतेय? 'या' 4 लक्षणांकडे दुर्लक्ष करणे पडू शकते महागात

Aarti Badade

शरीराचे इंजिन - थायरॉईड

थायरॉईड ही मानेतील फुलपाखराच्या आकाराची एक महत्त्वाची ग्रंथी असून ती शरीराची चयापचय क्रिया (Metabolism) नियंत्रित करण्याचे काम करते.

Thyroid symptoms Hypothyroidism signs

|

Sakal

अकारण जास्त थंडी जाणवणे

हवामान सामान्य असूनही तुम्हाला इतरांपेक्षा जास्त थंडी वाजत असेल, तर ते थायरॉईड हार्मोन्सची पातळी कमी झाल्याचे संकेत असू शकतात.

Thyroid symptoms Hypothyroidism signs

|

sakal

झपाट्याने वजन वाढणे

कोणताही बदल न करता अचानक वजन वाढणे हे मंदावलेल्या चयापचय क्रियेचे लक्षण आहे, कारण शरीर कॅलरीज बर्न करण्यास असमर्थ ठरते.

Thyroid symptoms Hypothyroidism signs

|

sakal

मानसिक आरोग्यावर परिणाम

सतत विसरणे, कामात लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे किंवा विनाकारण आळस जाणवणे हे हार्मोनल असंतुलनामुळे होऊ शकते.

Thyroid symptoms Hypothyroidism signs

|

Sakal

महिलांमध्ये मासिक पाळीच्या समस्या

अनियमित मासिक पाळी किंवा नेहमीपेक्षा जास्त रक्तस्त्राव होणे यामागे थायरॉईड ग्रंथीचा बिघाड हे प्रमुख कारण असू शकते.

Thyroid symptoms Hypothyroidism signs

|

Sakal

वेळेवर तपासणी करा

जर ही लक्षणे अनेक आठवडे जाणवत असतील, तर रक्तातील TSH, T3 आणि T4 या चाचण्या करून घेणे आरोग्याच्या दृष्टीने हिताचे ठरते.

Thyroid symptoms Hypothyroidism signs

|

Sakal

दुर्लक्ष केल्यास धोके वाढतात

थायरॉईडवर वेळेत उपचार न केल्यास त्याचा परिणाम हृदय, मानसिक आरोग्य आणि प्रजनन क्षमतेवर होऊ शकतो, त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Thyroid symptoms Hypothyroidism signs

|

Sakal

झोपून उठल्यानंतर 'हे' लक्षण दिसतय? मग रक्तातील साखर वाढली असू शकते!

sleep Constant fatigue high blood sugar Symptoms

|

Sakal

येथे क्लिक करा