खजूर उत्पादनात अव्वल कोण? जाणून घ्या टॉप देशांची यादी

सकाळ डिजिटल टीम

देश

खजूराचे सर्वाधीक उत्पादन घेणारा कोणता देश आहे तुम्हाला माहित आहे का?

date farming | sakal

टॉप देश

खजूराचे सर्वाधीक उत्पादन घेणारे टॉप देश कोणते आहेत जाणून घ्या.

date farming | sakal

इजिप्त

जगामध्ये खजूरचे सर्वाधिक उत्पन्न इजिप्त या देशामध्ये घेतले जाते.

date farming | sakal

खजूरचे उत्पादन

इजिप्त दरवर्षी सुमारे 1.73 दशलक्ष मेट्रिक टन खजूरचे उत्पादन करतो, ज्यामुळे तो जागतिक स्तरावर खजूर उत्पादनात आघाडीवर आहे.

date farming | sakal

इराण

इराण खजूर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याचा जागतिक उत्पादनात 14% वाटा आहे.

date farming | sakal

सौदी अरेबिया

सौदी अरेबिया खजूर उत्पादनात तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याचा जागतिक उत्पादनात 12% वाटा आहे.

date farming | sakal

संयुक्त अरब अमिराती

संयुक्त अरब अमिराती खजूर उत्पादनात चौथ्या क्रमांकावर आहे.

date farming | sakal

अल्जेरिया

अल्जेरिया खजूर उत्पादनात चौथ्या क्रमांकावर आहे.

date farming | sakal

इतर

ट्युनिशिया, अल्जेरिया, इराक, सुदान, ओमान, पाकिस्तान आणि लिबिया यांसारख्या देशांमध्येही खजुराचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.

date farming | sakal

चॉकलेटप्रेमींसाठी पर्वणी! वर्ल्ड चॉकलेट डेच्या निमित्ताने ट्राय करा 'या' खास रेसिपीज

World Chocolate Day 2025 | sakal
येथे क्लिक करा