Saisimran Ghashi
खजूरामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, आणि फायबर्सचे उत्कृष्ट प्रमाणात असते.
खजूर अन्य ड्रायफ्रूटच्या तुलनेने स्वस्त असते पण त्याचे फायदे जास्त आहेत.
खजूर खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
रोज खजूर खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.
खजूर खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते.
खजूर खाणे किडनीसाठी चांगले असते.
खजूर खाल्ल्याने मेंदूची कार्यक्षमता सुधारते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.