थकवा जाणवतोय? रोज खा ‘या’ पदार्थात भिजवलेली खारीक; एनर्जी होईल बूस्ट!

Aarti Badade

नैसर्गिक शक्तीचा खजिना

खारीक आणि तूप यांचे मिश्रण शरीराला झटपट ऊर्जा देण्यासोबतच रोगप्रतिकारक शक्ती आणि पचनशक्ती मजबूत करण्यास मदत करते.

Dates soaked in ghee benefits

|

Sakal

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी

खारीकमधील व्हिटॅमिन ए, सी आणि तूपातील अँटी-बॅक्टेरिया गुणधर्म शरीराला किरकोळ संसर्गापासून दूर ठेवण्यास मदत करतात.

Dates soaked in ghee benefits

|

Sakal

पचनक्रिया राहते निरोगी

खारीकमधील फायबर आणि तूपातील ब्युटीरिक ऍसिडमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो आणि पचन संस्था सुरळीतपणे कार्य करते.

Dates soaked in ghee benefits

|

Sakal

हृदयाचे आरोग्य जपते

खारीकमधील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवते, तर तूपातील हेल्दी फॅट्स रक्तातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात.

Dates soaked in ghee benefits

|

Sakal

हार्मोन्सचे संतुलन राखते

स्त्री आणि पुरुषांमधील हार्मोनल असंतुलन दूर करण्यासाठी हे मिश्रण उपयुक्त असून, महिलांच्या मासिक पाळीच्या तक्रारींवरही हा प्रभावी उपाय आहे.

Dates soaked in ghee benefits

|

Sakal

बनवण्याची सोपी पद्धत

बिया काढलेली खारीक ३० मिनिटे पाण्यात भिजवून, वाळवून नंतर मंद आचेवर साजूक तूपात सोनेरी रंग येईपर्यंत परतून हवाबंद डब्यात साठवावी.

Dates soaked in ghee benefits

|

sakal

सेवनाचा योग्य नियम

जास्तीत जास्त आरोग्यदायी फायद्यांसाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी १ ते २ तूपात भिजवलेले खारीक खाणे तंदुरुस्तीसाठी अत्यंत फायदेशीर ठरते.

Dates soaked in ghee benefits

|

Sakal

तरुणांमध्येही वाढतोय लिव्हर कॅन्सरचा धोका; ‘ही’ 4 लक्षणे वेळीच ओळखा

Liver cancer symptoms

|

Sakal

येथे क्लिक करा