लखनौविरूद्ध मैदान गाजवणारा आशुतोष शर्मा 'या' विभागात करतो सरकारी नोकरी

सकाळ डिजिटल टीम

डीसी विरूद्ध एलएसजी

काल विशाखापट्टणम येथे दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामना फारच अटीतटीचा झाला.

ashutosh sharma | esakal

लखनौ सुपर जायंट्स

सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघाने वर्चस्व दाखवले, पण दिल्लीच्या फलंदाजांनी शेवटच्या क्षणी सामना फिरवला व विजय मिळवला.

ashutosh sharma | esakal

लक्ष्य

लखनौ संघाने प्रथम फलंदाजी करताना २१० धावा उभारल्या व दिल्लीसमोर विजयासाठी तगडे लक्ष्य ठेवले.

mitchell marsh | esakal

फलंदाज

पण मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीचे आघाडीचे फलंदाज स्वस्तात तंबूत परतले.

axar patel | esakal

बाजी

दिल्लीचे सुरूवातीचे ५ फलंदाज अवघ्या ६५ धावांवर माघारी परतले. त्यामुळे सामन्यात लखनौ संघ बाजी मारेल असं वाटलं होतं.

ashutosh sharma | esakal

आशुतोष शर्मा

पण इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळायला आलेला आशुतोष शर्मा दिल्लीसाठी संकटमोचक ठरला.

ashutosh sharma | esakal

खेळी

त्याने ३१ चेंडूत ६६ धावांची नाबाद खेळी केली आणि दिल्लीला ३ चेंडू राखून सामना जिंकून दिला.

ashutosh sharma | esakal

आशुतोष शर्मा

स्फोटक फलंदाज आशुतोष शर्मा भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करतो.

ashutosh sharma | esakal

भारतीय रेल्वे

आधी मध्य प्रदेश संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा आशुतोष आता भारतीय रेल्वे संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो.

ashutosh sharma | esakal

CSK vs MI सामन्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचे वादळ; हसून वेडे व्हाल

CSK vs MI Memes | esakal
येथे क्लिक करा