Aarti Badade
ही सवय तुमच्या शरीरासाठी विषापेक्षा कमी नाही! जाणून घ्या काय होऊ शकते.
आजकाल पार्टी म्हणजे दारू आणि सिगारेट. तणावातसुद्धा हे 'कॉम्बो' सामान्य झाला आहे.
दारू + सिगारेट = कर्करोगाचा धोका ३५ पट वाढतो! घसा, फुफ्फुसे, यकृत, डोळे – सर्व काही धोक्यात.
रक्तदाब वाढतो, कोलेस्ट्रॉल वाढतो हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढतो
दारूपासून एसीटाल्डिहाइड तयार होतं – हे विष आहे सिगारेटमुळे टार आणि कार्बन मोनोऑक्साइडही वाढतात
अल्कोहोल आणि सिगारेट दोन्ही जळजळ निर्माण करतात फुफ्फुसे, हृदय, यकृत आणि मेंदू यावर थेट परिणाम
दोघेही मेंदूवर परिणाम करतात संयम बिघडतो, अपघाताचे प्रमाण वाढते
दारू आणि सिगारेट वेगवेगळ्या हानिकारक आहेत पण एकत्र घेतल्यास त्यांचा परिणाम दुप्पट धोकादायक होतो
तुमचं आरोग्य तुमच्या हाती! दारू-सिगारेटपासून लांब राहा आणि इतरांनाही प्रेरणा द्या