नोरा फतेहीचं लग्नाबद्दल खळबळजनक विधान

Anuradha Vipat

नोरा फतेही

नोराचे फतेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. 

इंडस्ट्रीमधील कटू सत्य

नुकताच नोराने एका मुलाखतीमध्ये इंडस्ट्रीमधील एक कटू सत्य सांगितले आहे.

दिखावा आणि फायद्यासाठी

'आजकाल केवळ दिखावा आणि फायद्यासाठी कलाकार लग्न करत आहेत' असे नोरा म्हणाली आहे.

आयुष्य उद्धवस्त

'ही मुले पैसा कमावण्यासाठी, प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी त्यांचे संपूर्ण आयुष्य उद्धवस्त करतात अशी हि नोरा म्हणाली

तुमचे वैयक्तिक जीवन

मला कळत नाही तुमचे वैयक्तिक जीवन, मानसिक आरोग्य आणि आनंदाचा त्याग कसा करु शकता' असे पुढे नोरा म्हणाली.

आगामी प्रोजेक्ट

चाहते नोराच्या आगामी प्रोजेक्ट विषयी देखील जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत

तृप्ती खामकर सांगितले बॉलिवूड चित्रपटांमध्ये मराठी कलाकारांवर कसा होतो अन्याय