पृथ्वीवर कुठेही कोसळू शकतो 1800 किलोंचा उपग्रह; शास्त्रज्ञांचा इशारा

Sudesh

उपग्रह

आपल्या पृथ्वीच्या भोवती अंतराळात कित्येक उपग्रह फिरत आहेत.

ESA Satellite | eSakal

धोका

यातील कित्येक उपग्रह दरवर्षी पृथ्वीवर कोसळत असतात. असाच एक धोका आता पुन्हा निर्माण झाला आहे.

ESA Satellite | eSakal

युरोप

सध्या युरोपीयन स्पेस एजन्सीचा ERS-2 हा मोठा उपग्रह पृथ्वीवर कधीही कोसळू शकतो, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

ESA Satellite | eSakal

2011

२०११ साली पहिल्यांदा हा उपग्रह खाली येण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर तो हळू-हळू खाली पडत आहे.

ESA Satellite | eSakal

फोटो

या उपग्रहाचे काही फोटो इतर उपग्रहांवरील कॅमेऱ्यातून टिपण्यात आले आहेत.

ESA Satellite | eSakal

वजन

हा उपग्रह तब्बल 1,800 किलो वजनाचा आहे. 90 च्या दशकात हा लाँच करण्यात आला होता.

ESA Satellite | eSakal

कंट्रोल

या उपग्रहावरील आपला सर्व कंट्रोल आता सुटला असल्याचं स्पेस एजन्सीने म्हटलं आहे.

ESA Satellite | eSakal

भीती

हा उपग्रह नेमका कुठे पडू शकतो याबाबत अजूनही साशंकता आहे. त्यामुळे हा शहरांमध्ये कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

ESA Satellite | eSakal

जपानने बनवला जगातील पहिला लाकडी उपग्रह! का आहे खास?

Wooden Satellite | eSakal