December 2025 Movies : डिसेंबर महिन्यात 'हे' 10 चित्रपट 'बॉक्स ऑफिस'वर घालणार जबरदस्त धुमाकूळ!

Mayur Ratnaparkhe

धुरंधर (Dhurandhar) –

हिंदी मेगा अॅक्शन फिल्म शुद्ध एक्शन, मोठं बजेट आणि पॅन-इंडिया स्तरावर रिलीज.

अखंडा 2 – तांडवम् (Tamil) -

नंदमुरी बालकृष्णचा सुपरहिट सिक्वेल! तामिळ आणि तेलुगू प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता.

धीरम (Dheeram – Tamil) -

शौर्य, पौराणिक टच आणि मोठा VFX वापर. तामिळ चित्रपटसृष्टीतील मोठा प्रोजेक्ट

किस किसको प्यार करूं 2 -

कॉमेडीचा दणका पुन्हा येतोय! पहिल्या भागासारखी फॅमिली एंटरटेनमेंट.

अवतार –

Indian Sci-Fi मध्ये नवा टप्पा! VFX + Sci-fi + Action. प्रेक्षकांना Hollywood-स्टाइल अनुभव!

दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी -

हास्य आणि कौटुंबिक ड्रामा यांची सुंदर जुगलबंदी.

तू मेरी, मैं तेरा -

नवी रोमँटिक जोडी, ताजी कथा, सुंदर गाणी.

वृषभ (Vrushabh) –

पॅन इंडिया मोठा प्रोजेक्ट, मोठा स्टारकास्ट आणि ऐतिहासिक-अॅक्शन ड्रामा.

इक्कीस -

रक्त गोठवणारी कथा आणि दमदार सस्पेन्स. डिसेंबरचा डार्क हॉर्स!

चॅम्पियन (Sports Drama) -

प्रेरणादायी कथा, स्पोर्ट्स ड्रामा, मोठं संगीत.

Next : ट्रेनच्या डब्ब्यावर EV का लिहिलेले असते?

EV Train coaches

|

ESakal

येथे पाहा