डिसेंबरमध्ये अष्टादश योगामुळे 5 राशींवर धनवर्षाव; तुमची रास यात आहे का?

Aarti Badade

अष्टादश शुभ योग

शुक्र (Venus) आणि मंगळ (Mars) यांच्यात १८ अंशांचा कोन तयार झाल्यास हा अष्टादश शुभ योग (Ashtadash Yog) बनतो.

December Fortune The Ashtadash Shubh Yog

|

Sakal

योगाचे महत्त्व

१८ हा अंक शुभ मानला जातो, कारण त्याची बेरीज ९ येते, जो अंकशास्त्रातील (Numerology) सर्वात शक्तिशाली अंक आहे.

December Fortune The Ashtadash Shubh Yog

|

Sakal

मेष राशी

मेष राशीला (Aries) कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील; गुंतवणूक आणि व्यवसायात नफा (Profit) मिळण्याची शक्यता आहे.

December Fortune The Ashtadash Shubh Yog

|

Sakal

सिंह राशी

सिंह राशीसाठी (Leo) हा काळ भाग्यवान आणि यशाने भरलेला असेल; आर्थिक लाभाचे (Financial Gain) नवीन मार्ग उघडतील.

December Fortune The Ashtadash Shubh Yog

|

Sakal

कन्या राशी

कन्या राशीला (Virgo) संपत्ती आणि करिअरच्या संधी मिळतील; नवीन प्रकल्पांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.

December Fortune The Ashtadash Shubh Yog

|

Sakal

धनु राशी

धनु राशीसाठी (Sagittarius) हा योग आर्थिक वाढ (Economic Growth) आणि करिअरमध्ये यश दर्शवतो; दीर्घकालीन सुरक्षितता मिळेल.

December Fortune The Ashtadash Shubh Yog

|

Sakal

कुंभ राशी

कुंभ राशीला (Aquarius) कठोर परिश्रमाचे आर्थिक फळ (Financial Reward) मिळेल; नोकरी किंवा गुंतवणुकीत नफ्याच्या संधी वाढतील.

December Fortune The Ashtadash Shubh Yog

|

Sakal

भारताजवळचा या देशाला 'हिंद महासागरातील मोती’ असे का म्हणतात? जाणून घ्या 5 रहस्ये!

Pearl of Indian Ocean Sri Lanka

|

Sakal

येथे क्लिक करा