भारताजवळचा या देशाला 'हिंद महासागरातील मोती’ असे का म्हणतात? जाणून घ्या 5 रहस्ये!

Aarti Badade

श्रीलंकेची ओळख

भारताचा शेजारील देश श्रीलंका (Sri Lanka) याला 'हिंद महासागरातील मोती' (Pearl of the Indian Ocean) म्हणून ओळखले जाते.

Pearl of Indian Ocean Sri Lanka

|

Sakal

नैसर्गिक समृद्धी

हिरवे जंगल, चहाचे मळे (Tea Plantations), धबधबे (Waterfalls) आणि वन्यजीव (Wildlife) यामुळे श्रीलंका समृद्ध आहे.

Pearl of Indian Ocean Sri Lanka

|

Sakal

प्राचीन संस्कृती

श्रीलंका हा सर्वात जुन्या मानवी संस्कृतीचा गड (Oldest Human Civilization) असल्याने त्याला ही उपाधी मिळाली असावी.

Pearl of Indian Ocean Sri Lanka

|

Sakal

समुद्री व्यापार मार्ग

प्राचीन काळापासून हा देश हिंद महासागरातील (Indian Ocean) समुद्री व्यापाराचा (Sea Trade) महत्त्वाचा मार्ग होता.

Pearl of Indian Ocean Sri Lanka

|

Sakal

रत्नांचा देश

येथील नीलम (Sapphire), टोपाज आणि रुबी (Ruby) सारखी रत्ने (Gems) जगभरात प्रसिद्ध आहेत.

Pearl of Indian Ocean Sri Lanka

|

Sakal

भौगोलिक आकार

सॅटेलाईट फोटोत (Satellite Photo) श्रीलंका गोल आणि चमकत्या मोतीसारखा दिसतो.

Pearl of Indian Ocean Sri Lanka

|

Sakal

प्रतिकात्मक महत्त्व

त्याच्या नैसर्गिक, सांस्कृतिक आणि व्यापारी महत्त्वामुळे या देशाला प्रतिकात्मक (Symbolic) म्हणून मोती म्हटले जाते.

Pearl of Indian Ocean Sri Lanka

|

sakal

इथे 6 फूट उंची काहीच नाही! जगातील ‘सगळ्यात उंच’ लोक कुठे राहतात?

Tallest Human dinka Tribe

|

Sakal

येथे क्लिक करा