ठरल! या दिवशी 'बॉर्डर २’ चित्रपट देशभरात होणार प्रदर्शित

Anuradha Vipat

मोठ्या पडद्यावर

सनी देओलच्या एका जुन्या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर येणार आहे.

film 'Border 2'

सिक्वेलची चर्चा

१९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉर्डर’ या मल्टीस्टारर चित्रपटाच्या सिक्वेलची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती

film 'Border 2'

अपडेट

आता बॉर्डर २’च्या सिक्वेलबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

film 'Border 2'

प्रदर्शित

२०२६ मध्ये बॉर्डर २’ चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दुसरा भाग

निर्माते या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच घेऊन येत आहेत.

महत्त्वाच्या भूमिकेत

या चित्रपटात सनी देओलसोबत आयुष्मान खुराना देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे.

वडिलांच्या वाढदिनिमित्त शिवानी रांगोळेने शेअर केली खास पोस्ट