वडिलांच्या वाढदिनिमित्त शिवानी रांगोळेने शेअर केली खास पोस्ट

Anuradha Vipat

अभिनेत्री शिवानी रांगोळे

सध्या अभिनेत्री शिवानी रांगोळे सर्वत्र लोकप्रिय झाली आहे.

Shivani Rangole

पोस्ट

आज शिवानीच्या वडिलांचा वाढदिवस असल्याने तिने खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.

Shivani Rangole

खास फोटो शेअर

शिवानी रांगोळेने इन्स्टाग्रामवर तिच्या वडिलांबरोबर खास फोटो शेअर केला आहे. 

खूप खूप थँक्यू

या फोटोला कॅप्शन देत शिवानीने लिहिले, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पप्पा! पप्पा तुम्ही एवढी वर्षे मला प्रत्येक गोष्टी पाठिंबा दिलात यासाठी खूप खूप थँक्यू! तुम्ही जसे आहात तसेच कायम राहा.

फोटो

काही दिवसांपूर्वी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शिवानीने संपूर्ण कुटुंबाचा एकत्रित फोटो शेअर केला होता. 

भूमिका

शिवानी रांगोळे सध्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत ती अक्षरा ही प्रमुख भूमिका साकारत आहे.

तब्बल ९ वर्षांनंतर अभिनेत्री शिवानी सुर्वेचं छोट्या पडद्यावर पुनरागमन