दिप अमावस्येला 'या' गोष्टी जरूर करा

पुजा बोनकिले

दिव्यांची अमावस्या

२४ जुलै रोजी दिव्यांची अमावस्या साजरी केली जाणार आहे.

दिव्यांच पूजन

या दिवशी दिव्यांच पूजन करणे शुभ मानले जाते.

दिर्घायुष्य आणि निरोगी आरोग्य

ज्यामुळे दिर्घायुष्य आणि निरोगी आरोग्य लाभते.

सौभाग्याची प्राप्ती

महिलांना सौभाग्याची प्राप्ती होते.

पंचांगकर्ते

तसेच या दिवशी काय करावे याबाबत पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांनी माहिती दिली आहे.

धातुंचे दिवे

घरातील धातुंचे दिवे स्वच्छ धुवावे तसेच ते पवित्र करावे.

मातीच्या पणत्या

घरात मातीच्या पणत्या असतील ते त्या स्वच्छ करून पुजेसाठी मांडायच्या आहेत.

पंचोपचार पुजन

तसेच पंचोपचार पुजन म्हणजे ५ उपचार गंध,फुल, धुप,दिप आणि नैवेद्य या गोष्टींनी प्रज्वलित दिव्यांची पूजा करावी.

श्रावणात चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका

fasting, foods to avoid, | Sakal
आणखी वाचा