श्रावणात चुकूनही 'या' पदार्थांचे सेवन करु नका

पुजा बोनकिले

श्रावण कधी सुरू

२५ जुलैपासून श्रावण सुरु होत आहे.

Sakal

महत्व

श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित आहे.

Sakal

आध्यात्मिक दृष्टिकोन

धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून, श्रावण महिन्यात अनेक गोष्टींचे सेवन निषिद्ध मानले जाते.

Sakal

मीठ

जर तुम्ही सावन सोमवारचा उपवास करणार असाल तर सामान्य मीठ खाऊ नका. त्याऐवजी सैंधव मीठ वापरा,

salt | Sakal

कांदा-लसूण

या दिवसांत तुम्ही लसूण आणि कांदा खाणे देखील टाळावे. उपवासात हे सर्व निषिद्ध मानले जाते. हे तामसिक पदार्थ आहेत.

Onion Garlic Benefits | esakal

मांस

कोणत्याही उपवास किंवा सणाच्या वेळी मांस आणि मासे खाणे नेहमीच टाळावे. सावनमध्ये फक्त शुद्ध आणि सात्विक अन्न खा. महिनाभर यापासून दूर राहा.

fish benefits | Sakal

वांगी किंवा पालेभाज्या

या दिवसांत वांगी, दूध, दही, पालेभाज्या विशेषतः खाऊ नये. वांगी आणि पालेभाज्या न खाण्यामागील कारण म्हणजे पावसाळ्यात आर्द्रतेमुळे संसर्ग होऊ शकतो. आर्द्रतेत बॅक्टेरिया आणि जंतू लवकर वाढतात, म्हणून त्यांचे सेवन हानिकारक असू शकते.

green vegetables | esakal

शमीच्या रोपाची श्रावणात पूजा का करावी? आहेत खास फायदे

Shami puja rituals in Marathi for Shravan | Sakal
आणखी वाचा