Anuradha Vipat
अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी आज अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्याबद्दल आमदार सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.
डान्सर गौतमी पाटील हिनेदेखील प्राजक्ता माळीचं समर्थन केलं आहे.
मुलाखतीत गौतमीबद्दल दिपाली सय्यदला प्रश्न विचारलं असता, त्यांनी गौतमी आणि प्राजक्ता यांच्यात तुलनाच होऊ शकत नाही, असं स्पष्ट वक्तव्य केलं आहे.
पुढे बोलताना दिपाली म्हणाली की, गौतमी पाटीलला टार्गेट केलं होतं तेव्हा गौतमी पाटील कोण आहे? हे मला माहीत नव्हतं
पुढे बोलताना दिपाली म्हणाली की, गौतमीला प्राजक्तासोबत तुलना करणं चुकीचं आहे.
पुढे बोलताना दिपाली म्हणाली की, गौतमी पाटील चुकीची होती म्हणून तिच्याबाजूने कोणी उभं राहिलं नाही आणि प्राजक्ता माळी वेगळी आहे, जिथे गौतम पाटीलला सब्जेक्टच नाही
“अशा पद्धतीने कलाकारांचं नाव घेणं फार चुकीचं आहे असं पुढे दिपाली म्हणाली