दीपिकाने तिच्या मानेवर काढला होता रणबीरच्या नावाचा टॅटू

Anuradha Vipat

एकत्र काम

रणबीर आणि दीपिकाने ये जवानी है दिवानी, तमाशा अशा अनेक चित्रपटात एकत्र काम केलं आहे

Deepika tattooed on her neck

टॅटू

दीपिका रणबीरच्या प्रेमात एवढी बुडाली होती की तिने तिच्या मानेवर रणबीरच्या नावाचा टॅटूही काढला होता.

Deepika tattooed on her neck

नाव

दीपिकापासून वेगळं झाल्यानंतर रणबीर कपूरचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं आहे

Deepika tattooed on her neck

लग्न

दीपिका ने 2018 साली रणवीर सिंगशी लग्न केलं आहे

Deepika tattooed on her neck

गुड न्यूज

सध्या ती प्रेग्नन्सी एन्जॉय करत असून लवकरच गुड न्यूज देणार आहे.

Deepika tattooed on her neck

लग्न

तर 2022 साली रणबीरने अभिनेत्री आलिया भट्टशी लग्न केलं आहे

Deepika tattooed on her neck

गोड मुलगी

त्या दोघांना राहा नावीच एक गोड मुलगी देखील आहे. 

Deepika tattooed on her neck

मलायकाने शेअर केली क्रिप्टिक पोस्ट