खूप जास्त उन्हात सतत काम करत असल्याने दीपिकाला झाला डोळ्यांचा हा आजार

Anuradha Vipat

अभिनेत्री दीपिका सिंह

टीव्ही अभिनेत्री दीपिका सिंह ‘दिया और बाती हम’ या मालिकेतून घराघरांत पोहोचली.

Actress Deepika Singh

महत्त्वाची भूमिका

दीपिका सध्या ‘मंगल लक्ष्मी’ या शोमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत आहे. 

Actress Deepika Singh

काम

खूप जास्त उन्हात सतत काम करत असल्याने दीपिकाच्या डोळ्यात रक्ताची गुठळी झाली आहे.

Actress Deepika Singh

रक्ताची गुठळी

तिच्या डोळ्यात झालेली रक्ताची गुठळी बरी होण्यासाठी पाच दिवस लागतील अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे

Actress Deepika Singh

उत्पादनांचा वापर

दीपिकाला डोळ्यांवर ताण न देण्याचा किंवा ग्लिसरीन किंवा इतर उत्पादनांचा वापर न करण्यास डॉक्टरांनी सांगितलं आहे.

Actress Deepika Singh

डोळ्यांची काळजी

मालिकेचं शूटिंग करताना पाच दिवस डोळ्यांची काळजी घेणं खूप आव्हानात्मक असल्याचं दीपिकाने कबूल केलं आहे

Actress Deepika Singh

प्रेक्षकांच्या पसंतीस

‘मंगल लक्ष्मी’ ही मालिका कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 

Actress Deepika Singh

रवीना टंडनचा भररस्त्यात स्थानिकांशी वाद, व्हिडीओ व्हायरल