दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह लवकरच पालक होणार? चर्चांना उधाण

Anuradha Vipat

पालक होणार

मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नाच्या पाच वर्षांनंतर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह पालक होणार आहेत

Deepika Padukone and Ranveer Singh

दुसरा त्रैमासिक

सध्या दीपिका पदुकोणचा दुसरा त्रैमासिक सुरू आहे. म्हणजे दीपिका ४ ते ५ महिन्यांची गर्भवती आहे.

Deepika Padukone and Ranveer Singh

अवॉर्ड सोहळा

नुकतीच दीपिका पादुकोणने बाफ्टा अवॉर्ड सोहळ्याला हजेरी लावली होती

Deepika Padukone and Ranveer Singh

सोशल मीडिया

बाफ्टा अवॉर्ड शो दरम्यान अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचा बेबी बंप दिसत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे

Deepika Padukone and Ranveer Singh

प्रतिक्रिया

मात्र, दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्याकडून या आनंदाच्या बातमीवर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. 

Deepika Padukone and Ranveer Singh

प्रेमकहाणी

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह यांची प्रेमकहाणी 'रामलीला' चित्रपटाच्या सेटवरच सुरू झाली होती

Deepika Padukone and Ranveer Singh

दिसण्यावर केलेल्या ट्रोलिंगवर आयेशाचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर