दीपिका पदुकोणने केलं भरतकाम, शेअर केला फोटो

Anuradha Vipat

आई-बाबा होणार

लग्नाच्या सहा वर्षांनंतर दीपिका व रणवीर आई-बाबा होणार आहेत.

प्रेग्नन्सी

सध्या दीपिका तिची प्रेग्नन्सी चांगलीच एन्जॉय करताना दिसत आहे.

पोस्ट शेअर

दीपिकाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे

फोटो शेअर

या पोस्टमध्ये दीपिकाने भरतकाम करतानाचा एक फोटो शेअर केला आहे.

भरतकाम पूर्ण झाल्याचा

या फोटोला कॅप्शन देत तिनं लिहिलं आहे “आशा आहे की, हे भरतकाम पूर्ण झाल्याचा फोटोही मी लवकरचं शेअर करू शकेन.

कमेंट्सचा वर्षाव

दीपिकाने शेअर केलेल्या या फोटोवर चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

ईशा मालवीय आणि समर्थ जुरेलचं ब्रेकअप