ईशा मालवीय आणि समर्थ जुरेलचं ब्रेकअप

Anuradha Vipat

एकमेकांना डेट

‘बिग बॉस’च्या १७ व्या सीझनमध्ये ईशा मालवीय आणि समर्थ जुरेल हे दोघेही स्पर्धक एकमेकांना डेट करत होते. 

माहिती

आता ईशा-समर्थचं ब्रेकअप झाल्याची माहिती समोर आली आहे.

ब्रेकअप

“ईशा आणि मी आता एकत्र नाही. आमचं ब्रेकअप झालं आहे. काय घडलं याबद्दल मी आता काहीच सांगणार नाही. असं समर्थने सांगितले आहे

पहिली भेट

ईशा मालवीय आणि समर्थ जुरेल यांची पहिली भेट ‘उडारियां’ मालिकेच्या सेटवर झाली होती

वाइल्ड कार्ड स्पर्धक

बिग बॉसमध्ये समर्थ हा वाइल्ड कार्ड स्पर्धक होता.

संभ्रम निर्माण करणारी पोस्ट

समर्थने व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने संभ्रम निर्माण करणारी पोस्ट शेअर केली होती. त्यावेळी त्यांचं ब्रेकअप होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

" इंद्रधनुष "साठी अंकिता आणि विकी यांच खास फोटोशूट