दीपिकाने इन्स्टावर शेअर केले नवे फोटो; शिताफीने लपवलं 'बेबी बंप'

अंकिता खाणे (Ankita Khane)

गरोदरपणाच्या बातमीनंतर दीपिका पदुकोणने पहिल्यांदाच इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे.

deepika padukone | Esakal

अभिनेत्री दीपिका पदुकोणने दोन दिवसांपूर्वी तिच्या गरोदरपणाच्या बातमीने तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले.

deepika padukone | Esakal

त्यानंतर ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे

deepika padukone | Esakal

पण आता तिने इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केले आहेत.

deepika padukone | Esakal

दीपिका पदुकोणने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केलेत, ज्यामध्ये ती पती रणवीर सिंगसोबत पोज देताना दिसत आहे.

deepika padukone | Esakal

पहिल्या फोटोमध्ये हे कपल ब्लॅक अँड व्हाइट लूकमध्ये दिसत आहे. रणवीर सिंग ऑल व्हाईट सूटमध्ये डॅशिंग दिसत आहे

deepika padukone | Esakal

तर दीपिका काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिने मोठ्या शिताफिने बेबी बंप लपवले आहे.

deepika padukone | Esakal

हे फोटो शेअर करताना दीपिका पदुकोणने कोणतेही कॅप्शन दिलेले नसले तरी, चाहते आणि सेलिब्रिटींनी कमेंट करण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही.

deepika padukone | Esakal

वारंवार उकळ्याने चहाचं होऊ शकतं विष; हिवाळ्यात घ्या विशेष काळजी

tea | Esakal