Apurva Kulkarni
बॉलिवूडचं स्टार कपल दीपिका-रणवीरने लक्ष्मीपुजनादिवशी लेकीचा चेहरा चाहत्यांना दाखवला.
First Photos of Deepika and Ranveer’s Baby Girl Dua
esakal
दीपिका रणवीरच्या घराची लक्ष्मी म्हणजे त्यांची लेक दुवा हिचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर रिव्हिल केले.
First Photos of Deepika and Ranveer’s Baby Girl Dua
esakal
काही क्षणातच तिचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं. दोघांची लेक कशी असेल उत्सुकता होती.
First Photos of Deepika and Ranveer’s Baby Girl Dua
esakal
अखेर लक्ष्मी पुजनाच्या शुभमुहुर्तावर दीपिका रणवीरने लेकीचा चेहरा चाहत्यांना दाखवला.
First Photos of Deepika and Ranveer’s Baby Girl Dua
esakal
8 सप्टेंबर 2024 रोजी त्यांना गोंडस मुलगी झाली होती. त्यांनी तिचं नाव दुवा असं ठेवलंय.
First Photos of Deepika and Ranveer’s Baby Girl Dua
esakal
सध्या सोशल मीडियावर दुवाचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
First Photos of Deepika and Ranveer’s Baby Girl Dua
esakal
अतिशय गोंडस असे दुवाचे फोटो दीपिकाने शेअर्स करताच नेटकऱ्यांमध्ये दुवाची क्रेझ वाढली.
First Photos of Deepika and Ranveer’s Baby Girl Dua
esakal
amruta khanvilkar diwali
esakal