डान्स व्हिडीओमुळे दीपिका प्रचंड ट्रोल

Anuradha Vipat

अभिनेत्री दीपिका सिंह 

‘दिया और बाती’ या मालिकेत संध्या राठी या संस्कारी सुनेची भूमिका साकारलेली अभिनेत्री दीपिका सिंह 

ट्रोल

इन्स्टाग्रामवर दीपिका सिंह सतत तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता अशाचं एका डान्स व्हिडीओमुळे दीपिकाला प्रचंड ट्रोल केलं जातं आहे.

या गाण्यावर डान्स

दीपिकाने इन्स्टाग्रामवर ट्रेंडमध्ये असलेल्या ‘यिम्मी यिम्मी’ या गाण्यावर डान्स केला आहे.

दिलखुलास डान्स

पिवळ्या रंगाची साडी नेसून दीपिकाने या व्हिडीओत दिलखुलास डान्स केला आहे. 

कमेंट करत

त्यावर एकाने कमेंट करत लिहिलं आहे, ‘असा कोणता नाईलाज होता, ज्यामुळे हा व्हिडीओ पोस्ट करावा लागला?’ 

तुझा डान्स

‘आता पुरे कर.. तुझा डान्स बघत नाही’, असं दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिलं आहे.

आमदार धिरज देशमुखांसाठी अभिनेत्री रकुल प्रित सिंहची खास पोस्ट