'या' कारणासाठी डिंपल कपाडियाने केला तिच्या करिअरचा त्याग

Anuradha Vipat

पदार्पण

वयाच्या 16 व्या वर्षी  डिंपल कपाडियाने राज कपूर यांच्या 'बॉबी' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं

Dimple Kapadia

लग्न

डिंपल कपाडियाने वयाच्या 16 व्या वर्षी आपल्यापेक्षा 15 वर्षांनी मोठा असलेल्या राजेश खन्नासोबत लग्न केलं होतं. 

Dimple Kapadia

जन्म

लग्नानंतर वर्षभरातच डिंपल आई झाली. कमी वयातच तिने ट्विंकल खन्ना आणि नंतर रिंकी खन्नाला जन्म दिला.

Dimple Kapadia

करिअरचा त्याग

मुलींची देखभाल करण्यासाठी डिंपलने करिअरचा त्याग केला. 9 वर्षे त्यांचा संसार सुरू होता

Dimple Kapadia

घटस्फोट

डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना एकमेकांपासून वेगळे राहत असले तरी त्यांनी कधीही घटस्फोट घेतला नाही. 

Dimple Kapadia

लोकप्रिय अभिनेत्री

अभिनेत्री डिंपल कपाडिया बॉलिवूडची एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Dimple Kapadia

मराठी माणसांसोबत झालेल्या दुजाभावावर अभिनेत्री रेणुका शहाणेने व्यक्त केला संताप