Photo: पंत ते केएल राहुल... दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू बनले 'बालकृष्ण'

Pranali Kodre

गोकुळाष्टमी

गोकुळाष्टमी म्हणजेच श्री कृष्णांचा जन्मोत्सव यंदा ४ सप्टेंबर रोजी असून हा उत्सव भारतभरात उत्साहाने साजरा होतोय.

Delhi Capitals Players Turn Into Cute Baal Krishna Avatars

|

Sakal

बालगोपाल

श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हटलं की अनेक जण आपल्या लहान मुलांना श्रीकृष्णाप्रमाणे तयार करतात.

Delhi Capitals Players Turn Into Cute Baal Krishna Avatars

|

Sakal

फोटो

त्यामुळे अनेकांचे असे श्रीकृष्णाच्या वेशातील लहानपणीचे फोटो असतात, त्या आठवणी बऱ्याचदा या दिवशी ताज्याही केल्या जातात.

Delhi Capitals Players Turn Into Cute Baal Krishna Avatars

|

Sakal

दिल्ली कॅपिटल्सने शेअर केले फोटो

असेच दिल्ली कॅपिटल्स या आयपीएल संघाने आपल्या चार खेळाडूंचे लहानपणीचे कृष्णरुपातील फोटो शेअर केले आहेत.

Delhi Capitals

|

Sakal

रिषभ पंत

छोट्या रिषभचा लोण्याने भरलेल्या हंडीत हात घाललेला फोटो शेअर करण्यात आला आहे.

Rishabh Pant

|

Sakal

केएल राहुल

केएल राहुलचा बासरी वाजवतानाचा फोटो शेअर केला आहे.

KL Rahul

|

Sakal

अक्षर पटेल

अक्षर पटेलचाही श्रीकृष्ण वेशातील उभा राहिलेला फोटो शेअर करण्यात आला आहे.

Axar Patel

|

Sakal

पृथ्वी शॉ

पृथ्वी शॉ याचा रांगताना कृष्णरुपातील फोटो शेअर केला आहे.

Prithvi Shaw

|

Sakal

प्रत्येक जन्माष्टमीची अविस्मरणीय आठवण

दरम्यान, हे फोटो AI निर्मित आहेत की खरे आहेत, याबाबत मात्र दिल्ली कॅपिटल्सने माहिती दिलेली नाही. पण त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की 'लहानपणीच्या प्रत्येक जन्माष्टमीची एक अविस्मरणीय आठवण.'

Delhi Capitals Players Turn Into Cute Baal Krishna Avatars

|

Sakal

कांद्याला श्रीकृष्णाचं स्वरुप का मानतात? कृष्णावळ शब्दाचा अर्थ

Why Is Onion Called Krishnaval?

|

Sakal

येथे क्लिक करा