कांद्याला श्रीकृष्णाचं स्वरुप का मानतात? कृष्णावळ शब्दाचा अर्थ

Pranali Kodre

कांदा

कांदा हा आपल्या रोजच्या वापरात असतो. कंद श्रेणीत कांदा मोडतो.

Why Is Onion Called Krishnaval?

|

Sakal

श्रीकृष्णस्वरुप

पण कांद्याला श्रीकृष्णस्वरुप मानले जाते, त्याला संस्कृतमध्ये कृष्णावळही म्हटलं जातं.

Why Is Onion Called Krishnaval?

|

Sakal

चक्र आणि शंख

कांदा आडवा चिरला, तर तो चक्रासारखा दिसतो; तर कांदा उभा चिरला, तर शंखासारखा दिसतो.

Why Is Onion Called Krishnaval?

|

Sakal

श्रीकृष्णाच्या शस्त्रांशी संबंध

चक्र आणि शंख हे दोन्ही श्रीकृष्णाच्या शस्त्रांशी संबंधित आहेत.

Why Is Onion Called Krishnaval?

|

Sakal

गदा अन् पद्म

याशिवाय कांदा त्याच्या पानांसह उलटा धरला, तर तो गदेसारखा दिसतो, तर कांदापातीशिवाय पद्म म्हणजेच कमळाच्या आकारासारखा दिसतो.

Why Is Onion Called Krishnaval?

|

Sakal

भगवान विष्णूची संबंध

गदा आणि कमळ हे देखील भगवान विष्णूची संबंधित आहे.

Why Is Onion Called Krishnaval?

|

Sakal

कृष्ण + वलय

याच कारणामुळे कांद्याला कृष्णावळ म्हटलं जातं. कृष्ण + वलय असा मिळून कृष्णावळ शब्द तयार झाला आहे.

Why Is Onion Called Krishnaval?

|

Sakal

ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही

मात्र कांद्याला हे नाव नेमके कधी आणि कुठे रूढ झाले याचा ठोस ऐतिहासिक पुरावा उपलब्ध असल्याचे दिसत नाही.

Why Is Onion Called Krishnaval?

|

Sakal

घरच्या कुंडीत कृष्णकमळाची वेल कशी लावावी?

Tips to Grow Beautiful Krishna Kamal

|

Sakal

येथे क्लिक करा