सूरज यादव
चांदणी चौकात राहणारे लाला चुन्नामल एकेकाळी दिल्लीतील सर्वात श्रीमंत व्यक्ती मानले जात होते.
chunnamal
Esakal
१९०२ च्या सुमारास चुन्नामल कुटुंबाने दिल्लीतील पहिली मोटार कार खरेदी केल्याचे सांगितले जाते.
chunnamal
Esakal
दिल्लीतील पहिला टेलिफोन चुन्नामल यांच्या हवेलीत बसवण्यात आल्याचा उल्लेख आढळतो.
chunnamal
Esakal
चांदणी चौकातील त्यांची हवेली एक एकर परिसरात पसरलेली असून तीन मजल्यांची आहे.
chunnamal
Esakal
चुन्नामल आणि त्यांचे कुटुंब मुघल काळापासून ब्रोकेड आणि कापडाच्या व्यापारात सक्रिय होते.
chunnamal
Esakal
१८५७ च्या उठावानंतर ब्रिटिश सत्तेच्या काळात चुन्नामल यांची संपत्ती आणि प्रभाव वाढल्याचे सांगितले जाते.
chunnamal
Esakal
१८६२ मध्ये दिल्लीची पहिली नगरपालिका स्थापन झाली तेव्हा चुन्नामल यांची म्युनिसिपल कमिशनर म्हणून नियुक्ती झाली.
chunnamal
Esakal
आजही चुन्नामल कुटुंबाची दहावी पिढी या ऐतिहासिक हवेलीत राहत असून तिचा वारसा जपते.
chunnamal
Esakal
Beaches Near Mahabaleshwar
Sakal