Vinod Dengale
दिल्लीची मस्जिद-इ-जेहान-नुमा म्हणजेच जामा मशीद ही भारतातील सर्वात मोठ्या मशिदींपैकी एक आहे.
Jama Masjid Delhi
eSakal
ही मशीद मुघल सम्राट शाहजहान याने 1644 ते 1656 दरम्यान बांधलेली आहे.
Shahjahan
eSakal
जामा मशीद एवढी मोठी आहे की या ठिकाणी एकाच वेळी 25,000 लोक सामावू शकतात.
Masjid Area
eSakal
या मशिदीला तीन मोठे दरवाजे, चार मनोरे आणि 40 मीटर उंचीच्या दोन मिनार आहेत.
Jama Masjid Structure
eSakal
हे मिनार लाल वाळूच्या दगडाच्या आणि पांढऱ्या संगमरवराच्या पट्ट्यांनी बांधलेले आहेत.
Jama Masjid Delhi
eSakal
तब्बल 230 वर्षांपूर्वीचा 1795 साली काढलेले हे जामा मशीदच्या पूर्व दरवाज्याचे चित्र आहे.
Delhi’s Jama Masjid Look in 1795
EsAKAL
तर 125 वर्षांपूर्वी म्हणजेच 1900 सालचा हा जामा मशीद बाहेरचा फोटो आहे.
Delhi’s Jama Masjid Look in 1900
esakal
How Much Water Is Left in Maharashtra Dam
eSakal