राज्यावर दुष्काळाचं संकट! जायकवाडी-उजनीसह कोणत्या धरणात किती पाणी शिल्लक?

Vinod Dengale

पाऊस

यावर्षी राज्यभरात कमी पाऊस पडल्याने आताच दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम आता धरणांमधील पाणीसाठ्यावरही दिसून येत आहे.

Low rain

मराठवाडा -विदर्भ

छत्रपती संभाजीनगर विभागात केवळ 45%, तर अमरावती विभागात 63 टक्के आणि नागपूर विभागात 73% पाणीसाठा शिल्लक आहे.

Vidarbh-Marathwada water

जायकवाडी

मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या जायकवाडी धरणात सध्या 79% पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच काळात धरण 100% भरले होते.

Jayakwadi Dam Water Level

|

eSakal

उजनी

मराठवाड्याची दुसरी जीवनवाहिनी असणारं भीमा (उजनी) धरण गेल्या वर्षाच्या तुलनेत 10% कमी असून 90 टक्के भरलेलं आहे.

Ujani water 

तोतलाडोह

नागपूर विभागातील तोतलाडोह धरण सध्या केवळ 53% भरले आहे. गेल्या वर्षी याच काळात धरण 100% भरले होते.

Totaladoh Dam water level

पुणे

पुण्यातील खडकवासला केवळ 47% आहे मात्र बाकी धरणे जवळपास 100% असल्याने मुबलक पाणी आहे.

Khadakwasala Dam water update

|

eSakal

कोयना

कोयना धरण 94% असून 5 टक्के कमी आहे.

Koyana Dam water

|

eSakal

भंडारदरा

नाशिक विभागातील भंडारदरा 100 टक्के भरलेले असून मुळा 74% भरलेले आहे.

Bhandardara water Level

|

esakal

नाशिकच्या 'काळाराम मंदिरा'चा 130 वर्षांपूर्वीचा फोटो पाहिलात का?

130-Year-Old Kalaram Temple Photo

|

eSakal

हेही पाहा